Top 10 smart Premium TV: जर तुम्हाला नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. स्मार्ट टीव्हीला आता डॉल्बी ऑडियो, डॉल्बी व्हिजन सारख्या नवीन फीचर्स सोबत लाँच केले जात आहे. आज आम्ही तुम्हाला 4K, LED, QLED स्क्रीन सोबत येत असलेल्या टॉप स्मार्ट प्रीमियम टीव्ही संबंधी माहिती देत आहोत. भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या टॉप १०, जे पॉवरफुल फीचर्स सोबत येतात. Acer I Series Android Smart LED TV५५ इंचाच्या स्क्रीनच्या Acer I Series अँड्रॉयड स्मार्ट एलईडी टीव्हीत 4K अल्ट्रा एचडी व्हिज्युअल क्वॉलिटी मिळते. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज़ आहे. डिस्प्ले HDR 10+, UHD अपस्केलिंग आणि आय-कम्फर्ट फीचर सुद्धा आहे. ५५ इंच टीव्हीत 64-बिट क्वाड प्रोसेसर व 32W साउंड आउटपूट मिळते.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QAES4HR
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QAES4HR
Comments
Post a Comment