४४ हजाराचा iPhone 11 मिळतोय २० हजारात, तब्बल २४ हजाराचा बंपर डिस्काउंट

iPhone 11 with discount : आयफोन ११ ला खूपच कमी किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनवर डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. या दोन्ही ऑफर्स मिळाल्यानंतर २४ हजार रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ob1v0hP

Comments

clue frame