तुफान आलया, सॅमसंग galaxy s23 ला रेकॉर्डतोड प्री-बुकिंग, पाहा किंमत-फीचर्स

Samsung Galaxy S23 series pre booking : सॅमसंग कंपनीने नुकतीच लाँच केलेली नवीन सीरीज Samsung Galaxy S23 ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या २४ तासात या फोनला लाखो लोकांनी प्री बुक केले आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dXweSWZ

Comments

clue frame