पंख्यापेक्षाही स्वस्त कूलर, उन्हाची चटके बसण्याआधीच स्वस्तात खरेदी करा

Air Cooler : उन्हाळा ऋतू सुरू होण्यास अवघे काही दिवस आहेत. साधारणतः मार्च महिन्यापासून खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू होतो. मार्च, एप्रिल, मे महिन्यात प्रचंड उन्हाची तीव्रता असते. त्यामुळे आताच तुम्ही स्वस्तात कूलर खरेदी करू शकता.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4S9xgir

Comments

clue frame