यापेक्षा स्वस्त काय हवं? ९७ रुपयात संपूर्ण महिनाभर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

MTNL 97 recharge plan : शंभर रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळत असेल तर कुणीही आनंदून जाईल. एमटीएनएल कंपनीने आपल्या यूजर्सलाठी हा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये कोणते बेनिफिट्स मिळतात, जाणून घ्या.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/eTq5Xfb

Comments

clue frame