७ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ३२ इंचाचा टीव्ही, या साइटवरून खरेदी करा

Cheapest 32 inch smart tv : स्वस्तात मस्त स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त ७ हजार रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. कोणत्या टीव्हीवर किती ऑफर दिली जात आहे, जाणून घ्या.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/c7nGzuj

Comments

clue frame