एक छोटं भाषण अन् थेट मुख्यमंत्र्यांची भेट, सोशल मीडियाची 'पॉवर' पुन्हा दिसली

Kartik wajir speech : सोशल मीडियाची पॉवर काय आहे, याची प्रचीती पुन्हा एकदा दिसली आहे. २६ जानेवारी रोजी केलेल्या एका छोट्या भाषणामुळे एका चिमुकल्या विद्यार्थ्याला थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटता आले.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/heMvFni

Comments

clue frame