Airtel युजर्सची मजा ! नेटफ्लिक्स, प्राइम आणि हॉटस्टार एकाच रिचार्जमध्ये

Best OTT Plans: कंपनीचे ब्रॉडबँड प्लान ४९९ रुपयांपासून सुरू होतात आणि सर्वात महाग प्लान 1 Gbps स्पीडसह येतो. एअरटेलच्या अनेक ब्रॉडबँड प्लाननमध्ये अनेक OTT फायदे आहेत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ZJWNxlA

Comments

clue frame