Pakistan collapsed : भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान हे आधीपासूनच कंगाल अवस्थेत जगत आहेत. परंतु, आताची परिस्थिती आधीच्या तुलनेत आणखी वाईट झाली आहे. भारतात मिळणाऱ्या स्मार्टफोनच्या किंमतीत आणि पाकिस्तानात मिळणाऱ्या फोनच्या किंमतीत जमीन अस्मानचा फरक आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/f9Sk0Nq
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/f9Sk0Nq
Comments
Post a Comment