Realme 10 आज भारतात होणार लाँच, लाँचिंगआधी पाहा कन्फर्म फीचर्स

Realme 10 launch : Realme कंपनी भारतात आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन आज लाँच करणार आहे. या फोनला कंपनी आज दुपारी साडे बारा वाजता लाँच करणार आहे. या फोनची किंमत लाँचिंगनंतर समोर येणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WTpLiRt

Comments

clue frame