OnePlus चा महागडा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची आज शेवटची संधी, पाहा ऑफर

OnePlus 10 Pro 5G offers : तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये २३ हजारांपर्यंतच्या ऑफसह OnePlus 10 Pro 5G खरेदी करू शकता. बँक ऑफर अंतर्गत कंपनी या फोनवर ६००० रुपयांची सवलत देखील देण्यात येत आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QlBqzPX

Comments

clue frame