स्टायलिश Nothing Phone 1 स्मार्टफोन ६००० रुपयांमध्ये खरेदीची संधी, ऑफर पाहाच

Nothing Phone 1 Offers: शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर अगदी कमी किमतीत Nothing Phone 1 खरेदी करण्याची संधी सध्या ग्राहकांकडे आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरसह हा फोन फक्त ५५९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CdUfGQK

Comments

clue frame