२०० MP कॅमेरासह येणारे हे स्मार्टफोन्स आता बजेटमध्ये खरेदी करता येणार, पाहा लिस्ट

Camera Phones: फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी कॅमेरा असलेला फोन शोधत असाल तर, या 200MP कॅमेरासह पॅक्ड तीन फोनबद्दल जाणून घ्या, जे सध्या मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहेत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hoFLEKM

Comments

clue frame