Lava Republic Day Offer : कमी किमतीत प्रीमियम फीचर्ससह सुसज्ज असलेला फोन खरेदी करण्याची वाट पाहत असाल तर, ही विशेष माहिती तुमच्यासाठी आहे. भारतीय स्मार्टफोन निर्माता LAVA ने प्रजासत्ताक दिनानिमित्त आपला प्रीमियम 5G फोन खूपच स्वस्त केला आहे. २६ जानेवारी रोजी दुपारी १२ नंतर तुम्ही या सवलतीचा लाभ घेऊ शकता. तुम्ही लावाच्या ई-स्टोअर किंवा ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून फोन खरेदी करू शकता. प्रजासत्ताक दिनानिमित्त लावाचा प्रीमियम स्मार्टफोन Lava Blaze 5G देखील स्वस्तात खरेदी करता येईल. तसेच, Lava Blaze आणि Agni 5G ची किंमत देखील प्रजासत्ताक सेलमध्ये कमी झाली आहे. अशात जे युजर्स नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी चांगल्या ऑफरची प्रतीक्षा करत असतील, त्यांच्याकरिता या ऑफर्स बेस्ट ठरू शकतात आणि त्यांची मोठी सेव्हिंग देखील होऊ शकते. जाणून घ्या सविस्तर.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Q5eOyrG
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Q5eOyrG
Comments
Post a Comment