Jio चा जबरदस्त प्लान ! ३ महिन्यांपर्यंत व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंग आणि हाय-स्पीड डेटा, किंमत नाही जास्त
Jio : लॉंग व्हॅलिडिटीसह येणाऱ्या बहुतेक प्लान्सची किंमत ५०० रुपयांपेक्षा जास्त असताना रिलायन्स जिओ युजर्सना अॅप-एक्सक्लुझिव्ह प्लान मिळत आहे. ज्याची किंमत ४०० पेक्षा कमी आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ORE8FH6
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ORE8FH6
Comments
Post a Comment