Best Smart TV Offers On Flipkart : नवीन वर्षात स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार असेल तर, योग्य वेळ आली आहे. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या बिग बचत धमाल सेलमध्ये मोठ्या आकाराचे स्मार्ट टीव्ही अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. बिग बचत धमाल सेलमधून टीव्ही खरेदी केल्यास तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला ५० आणि ५५ इंच आकाराच्या अशा १० ब्रँडेड टीव्हीबद्दल सांगत आहोत, जे बंपर डिस्काउंटसह उपलब्ध असून खूपच कमी किमतीत खरेदी करता येतील. या यादीत Blaupunkt , Realme, Mi आणि Vu सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. सर्वात स्वस्त ५०-इंचाचा टीव्ही ७,६९९ रुपयांना विक्रीत उपलब्ध आहे. तर, दुसरीकडे सर्वात स्वस्त ५५-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त १०,००० रुपयांना उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे हा सेल ८ जानेवारी रोजी संपणार आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/JnBfPug
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/JnBfPug
Comments
Post a Comment