मस्तच ! ७० दिवसांच्या प्लानमध्ये १ वर्षासाठी Disney +Hotstar फ्री, सोबत ४८ GB एक्स्ट्रा डेटा

VI Plans: Vodafone Idea युजर्सना दिवसांच्या वैधतेसह प्रीपेडसह विनामूल्य Disney+ Hotstar सदस्यता मिळत आहे. या प्लानची किंमत फक्त ९१० रुपये आहे . यामध्ये दररोज 3GB डेटा मिळतो.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/k0Qs8yI

Comments

clue frame