POCO X5 Pro 5G : पोको कंपनी आपला नवीन स्मार्टफोन POCO X5 Pro 5G ला भारतात ६ फेब्रुवारी रोजी लाँच करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कंपनीकडून अधिकृतपणे यासंबंधी अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. जाणून घ्या डिटेल्स.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/td5J91j
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/td5J91j
Comments
Post a Comment