भारतातील या दोन तरुण हॅकर्सनं करून दाखवलं, गुगलकडून जिंकले रोख २२ हजार डॉलर्सचे बक्षीस

भारतातील दोन तरुण श्रीराम केएल आणि शिवनेश अशोक यांनी गुगलच्या बिग बाउंटी मध्ये बग शोधल्याने गुगलकडून या दोन भारतीयांना तब्बल २२ हजार डॉलरचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Z2xEugk

Comments

clue frame