९०० जीबीहून जास्त डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, वर्षभर हॉटस्टार-अमेझॉन फ्री, किंमत ३९९ रुपयांपासून सुरू

Airtel vs Vodafone-Idea Plan: टेलिकॉम सेक्टर मध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार स्पर्धा वाढली आहे. याच कारणामुळे Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी स्वस्त किंमतीत ग्राहकांना जास्त सुविधा देण्याचे ठरवलेले दिसत आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाकडे ओटीटी प्लॅटफॉर्म शिवाय, व्हाइस कॉल आणि मोबाइल डेटा सुद्धा प्लान मध्ये मिळतो. जिओकडे सध्या ओटीटी ऑफरचा कोणताही प्लान उपलब्ध नाही. परंतु, Vodafone Idea आणि Airtel कडे अजूनही असे प्रीपेड प्लान आहेत. ज्यात ओटीटी प्लॅटफॉर्मचे अॅक्सेस मिळते. देशातील खासगी टेलिकॉम कंपनी एअरटेल, वोडाफोन आयडियाचे मोस्ट पॉप्यूलर प्लान मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या प्लानची किंमत व त्यात मिळणाऱ्या बेनिफिट्स संबंधी सविस्तर जाणून घ्या.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/R1Y2cTj

Comments

clue frame