Apple Airpods Pro चा होलसेल स्टॉक पडून, २७ हजाराचा Airpods मिळतोय ५५०० रुपयात

Apple Airpods Pro : Apple Airpods खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, याची किंमत जास्त असल्याने ते खरेदी करणे अनेकांना शक्य होत नाही. याची किंमत २७ हजार रुपये आहे. परंतु, फेसबुक मार्केट प्लेसवर हे ५ हजार ५०० रुपये किंमतीत मिळत आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/12TeoWu

Comments

clue frame