बापरे ! हे App डाऊनलोड करताच युजरच्या अकाउंटमधून पाच लाख रुपये गायब, पाहा डिटेल्स

Smartphone Apps: आजकाल स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी अनेक वेग-वेगळ्या पद्धती वापरतात. Remote Access स्कॅम हे त्यापैकी एक आहेत. नुकतेच अॅप डाउनलोड करताच लाखो रुपये कापल्याची घटना उघडकीस आली आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4VemXgr

Comments

clue frame