बेस्टच ! सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोनवर ३० हजारांचा ऑफ, फोनमध्ये 108 MP कॅमेरासह भन्नाट फीचर्स

Smartphone Offers: 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या Samsung 5G फोनची MRP १,३१,९९९ रुपये आहे. पण , आज एका खास डीलमध्ये तुम्ही फोन १,०६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TBRDxuZ

Comments

clue frame