प्रतीक्षा संपली! Xiaomi 13, Xiaomi 13 Pro स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स

Xiaomi 13, Xiaomi 13 Pro Launched: Xiaomi 13 Series ला सर्वात आधी चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. या सीरीज अंतर्गत दोन फोन Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच करण्यात आले आहेत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bx9uFoY

Comments

clue frame