Vodafone Idea ने लाँच केले २५ आणि ५५ रुपयाचे नवीन प्लान, डेटा आणि म्यूझिकची मजा मिळेल

Vodafone Idea data vouchers : Vodafone Idea ने आपल्या यूजर्ससाठी दोन नवीन प्लान आणले आहेत. या दोन्ही प्लानमध्ये यूजर्सला अॅड फ्री म्यूझिकची मजा मिळेल. या प्लान मध्ये यूजर्सला आणखी कोणती सुविधा मिळू शकते, जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/JIOPlQc

Comments

clue frame