बेस्टच ! Truecaller च्या नव्या प्लानमध्ये कुटुंबातील ५ यूजर्सना एकाच वेळी मिळणार 'हे' बेनेफिट

Truecaller Users: Truecaller ने अलीकडेच एक फॅमिली प्लान लाँच केला आहे, जो एकूण पाच युजर्सना एकाच सदस्यत्वासह प्रीमियम सेवांचा लाभ देईल. प्लानमध्ये कोणते फीचर्स उपलब्ध असतील ते सविस्तर जाणून घ्या.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TRGPBX4

Comments

clue frame