Reliance Jio च्या 'या' प्लान्समध्ये फ्री नेटफ्लिक्स-Amazon Prime,अनलिमिटेड कॉल आणि 500GB पर्यंत डेटा
Free Netflix-Prime Video Plans : रिलायन्स जिओ कायमच ग्राहकांच्या गरजा, त्यांच्या आवडी आणि बजेटनुसार प्लान्स लाँच करत असते. युजर्स देखील मोठ्या प्रमाणत रिलायन्स Jio ची सेवा वापरतात. रिलायन्स जिओकडे प्रीपेड, पोस्टपेड, आंतरराष्ट्रीय आणि जिओ फोन ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमती श्रेणींमध्ये अनेक एकापेक्षा एक जबरदस्त प्लान्स आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे Reliance Jio ने अलीकडेच त्यांचे सर्व प्रीपेड प्लान्स बंद केले आहेत. ज्यात OTT सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. पण, असे असले तरीही कंपनी अजूनही Post Paid Plan मध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ इत्यादी लोकप्रिय OTT ऑफर करत आहे. जिओच्या या पोस्टपेड प्लान्सची किंमत खुप कमी म्हणजे अगदी ३९९ रुपयांपासून सुरू होते. आज आम्ही तुम्हाला Jio च्या सर्व पोस्टपेड प्लान्सबद्दल सविस्तर माहिती देणार आहो, ज्यामध्ये अमर्यादित कॉल, OTT सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहेत. जाणून घेऊया डिटेल्स.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/iyCE5Ku
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/iyCE5Ku
Comments
Post a Comment