Redmi K50i च्या किमतीत ११,००० रुपयांची कपात, फोनमध्ये ६४ MP Camera सह हे फीचर्स

Redmi K50i Offers: Redmi K50i स्मार्टफोन स्वस्तात तुमचा असू शकतो. कंपनी फोनवर ११,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. हा 5G फोन ६४-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ६७W चार्जिंगने सुसज्ज आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/j0XFxkL

Comments

clue frame