Realme 10 Pro+ 5G चा आज पहिला सेल, स्वस्तात खरेदीची संधी, पाहा ऑफर

Realme 10 pro plus 5g first sale : Realme 10 Pro+ 5G चा आज पहिला सेल फ्लिपकार्टवर आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरुवात होणार आहे. या फोनच्या खरेदीवर काही ऑफर सुद्धा दिल्या जात आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/l97JZ4p

Comments

clue frame