एकच नंबर ! ३२ MP सेल्फी कॅमेरासह पॅक्ड 'या' Oppo स्मार्टफोनवर १२ हजारांचा ऑफ

Oppo Reno8 Offers: तुम्हाला जबरदस्त कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही Oppo Reno8 5G वर उपलब्ध असलेल्या सवलतीचा लाभ घेऊ शकता . ओप्पो ऑनलाइन स्टोअर आणि फ्लिपकार्ट दोन्ही त्यावर मोठ्या सूट देत आहेत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/w36IV1P

Comments

clue frame