Jio चा सुपरहिट प्लान, वर्षभरापर्यंत मिळणार Unlimited Calling-Data, पाहा इतर बेनेफिट्स

Jio Users: जिओच्या या वार्षिक प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानची ​​वैधता ३३६ दिवसांची आहे. याला Jio Affordable Pack असे नाव देण्यात आले आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/f9CwZb2

Comments

clue frame