काय सांगता ! ४४ हजारांचा Google Pixel 6a चक्कं १० हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करता येणार

Google Pixel 6a Price: जर तुम्ही मध्यम श्रेणीचा फोन शोधत असाल तर, Pixel 6a हा एक चांगला पर्याय असू शकतो. ४४ हजार MRP असलेला हा फोन तुम्ही १० हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/a2xFwpo

Comments

clue frame