Flipkart Year End Sale Offers On Smartphones : नवीन स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे. Flipkart या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर अनेक दिवसांपासून सुरू असलेला Year End Sale आज संपणार असून शनिवार ३१ डिसेंबर हा त्याचा शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये अनेक स्मार्टफोन मोठ्या सवलतीत खरेदी केले जाऊ शकतात. महत्वाचे म्हणजे असे भन्नाट डिस्काऊंट्स आणि एक्स्चेंज ऑफर्स तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीत. New year 2023 निमित्त जर तुम्ही स्वतःसाठी किंवा प्रिय व्यक्तीला फोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर, ही संधी गमावू नका. Flipkart Year End Sale सेलमध्ये तुम्ही सर्वोत्तम ऑफरचा सर्वाधिक फायदा घेऊ शकता आणि विक्री संपण्यापूर्वी Google Pixel 6a, Samsung Galaxy S22 Plus, सॅमसंग गॅलेक्सी F2, Appel iPhone 13, Nothing Phone (1) सारखे 5G फोन मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WTC3blU
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WTC3blU
Comments
Post a Comment