Flipkart Big Saving Days: एक-दोन नाही तर 'या' कंपनीच्या अनेक फोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा लिस्ट

Poco Smartphones : चीनी टेक कंपनी Poco च्या सर्व लोकप्रिय स्मार्टफोन्सवर डिस्काउंटचा लाभ देण्यात येत आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमुळे, विशेष ऑफरसह अनेक पोको डिव्हाइसेस मोठ्या सवलतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांकडे आहे. जर तुम्ही नवीन वर्षासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, एकापेक्षा एक जबरदस्त डील्स तुम्हाला मिळू शकतात. Flipkart Big Saving Days सेल दरम्यान, जवळ- जवळ सर्व पोको स्मार्टफोन्सवर सूट दिली जात आहे. हा सेल १२ डिसेंबरपासून प्लॅटफॉर्मवर सुरू झाला असून यादरम्यान बँकेच्या ऑफर्सचा लाभही दिला जात आहे. विशेष म्हणजे डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आलेल्या फोन्समध्ये सर्व मॉडर्न फीचर्स उपलब्ध आहेत. यापैकी काही फोन्सच्या बॅक पॅनलवर 50MP + 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर, काहींची बॅटरी आणि प्रोसेसर मजबूत आहेत. पाहा लिस्ट आणि खरेदी करा बेस्ट फोन .

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/eTDMIXE

Comments

clue frame