फक्त ८ रुपयात २.५ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि दिवसभर कॉलिंग, पाहा डिटेल्स ऑफर

Best recharge plan : दररोज २.५ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग सारखे बेनिफिट्स फक्त रोजच्या ८ रुपये खर्चात मिळू शकतात. रिलायन्स जिओचे यूजर्स असाल तर तुमच्यासाठी कंपनीने हा प्लान आणला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/JkxPHYT

Comments

clue frame