१ जानेवारीपासून बदलणार हे ३ नियम, गुगल आणि ऑनलाइन पेमेंट यूजर्सला होणार नुकसान

Google new rules 2023 : २०२३ वर्षाची उत्सूकता अनेकांना लागली आहे. २०२२ वर्ष संपण्यास आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. २०२३ पासून काही नवीन नियम येणार आहेत. गुगल आणि ऑनलाइन पेमेंट यूजर्ससाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LsohFND

Comments

clue frame