जर तुम्हाला लेटेस्ट आणि जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करायचा असेल तर हे स्मार्टफोन तुमच्यासाठी आहेत. तसेच तुम्ही जर रियलमी स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आणखी मोठी गुड न्यूज आहे. या Realme Mobile Under 15000 चा लूक आणि डिझाइन खूप स्लिम आणि स्लिक आहे. यात अनेक शानदार आणि प्रीमियम कॅटेगरीतील फीचर दिले आहेत. जे तुम्हाला मल्टीटास्किंगसाठी फ्री आणि गेमिंगला स्मूद बनवते. या स्मार्टफोनमध्ये हेवी स्टोरेज आणि अनेक शानदार स्पेसिफिकेशन दिले आहेत. बजेट फ्रेंडली रेंज मध्ये हे सर्व स्मार्टफोन्स बेस्ट मानले जातात. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा शानदार एआय कॅमेरा सुद्धा मिळतो. हे सर्व लेटेस्ट फीचरचे स्मार्टफोन स्वस्त किंमतीत मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जाणून घ्या डिटेल्स.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8VFZCYg
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8VFZCYg
Comments
Post a Comment