५५९९ रुपयाची स्मार्टवॉच फक्त १२९९ रुपयात मिळतेय, १५ दिवसाचा बॅटरी बॅकअप

Helix by timex : महागडी स्मार्टवॉच स्वस्त किंमतीत खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. अमेझॉनवरून ५ हजार रुपये किंमतीची स्मार्टवॉच तुम्हाला दीड हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येवू शकते.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gAVy0zc

Comments

clue frame