Airtel युजर्स 'या' प्लान्सने रिचार्ज करा, फ्री मिळेल Amazon Prime चे सब्स्क्रिप्शन, सोबत बरच काही

Airtel Users: एअरटेलचे ग्राहक Amazon प्राइम सबस्क्रिप्शन मोफत मिळवू शकतात. यासाठी त्यांना फक्त निवडक प्रीपेड प्लान्सचे सदस्यत्व घ्यावे लागेल. कंपनी ३ प्लान्ससह मोफत Amazon Prime ऑफर करत आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/KhrYv78

Comments

clue frame