तब्बल १५० कोटी Accounts डिलीट करण्याच्या तयारीत Twitter, पाहा तुमच्या अकाउंटला तर धोका नाही?

Elon Musk CEO: Twitter सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर १५० कोटी खाती हटविण्यास सुरुवात करणार आहे. निष्क्रिय खात्यांशी संबंधित ट्विटर हँडल काढून टाकल्याने अनेक युजरनेम फ्री राहतील असे मस्क यांनी सांगितले.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hZTk9vb

Comments

clue frame