Facebook Market Place : सध्या हिवाळा सुरू असल्याने एसीची गरज भासत नाही. परंतु, थोड्याच दिवसानंतर उन्हाळ्याची चाहूल लागणार आहे. उन्हाळ्यात घरात किंवा ऑफिसात एसी हवा असतो. तुम्ही जर आत्ताच एसी खरेदी केला तर तुम्हाला तो स्वस्तात मिळू शकतो.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sv10Buo
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sv10Buo
Comments
Post a Comment