फोटोज येतील बेस्ट! 108MP Camera असलेला 'हा' Samsung फोन मिळतोय फक्त ११,५९९ रुपयांमध्ये

Smartphone Offers: ३३,००० रुपये किमतीचा Samsung Galaxy M53 5G Amazon वर फक्त ११,५९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये १०८ MP कॅमेरा आणि ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eJwMUy

Comments

clue frame