ज्या फीचरची लोक वाट पाहत होते ते WhatsApp फीचर अखेर आले

WhatsApp Update: WhatsApp बीटा टेस्टर्सला एक असे फीचर मिळाले आहे. ज्याची लोकांना खूप उत्सूकता होती. सध्या योरसेल्फ फीचरची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वांना हे फीचर कधीपर्यंत उपलब्ध होईल, यासंबंधी कंपनीकडून अद्याप सांगितले गेले नाही.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Qr8O3vc

Comments

clue frame