Twitter Layoff: कर्मचारी कपात सुरुच ! आता Elon Musk ने ५५०० जणांना नोटिस न देता काढले

Twitter: Elon Musk यांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. यावेळी काढण्यात आलेल्या लोकांची संख्या ४४०० ते ५५०० च्या दरम्यान आहे. पाहा डिटेल्स.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/B6OUodE

Comments

clue frame