Twitter Blue: २ डिसेंबर रोजी री-लाँच होणार सर्विस, आता तीन वेगवेगळ्या रंगात मिळेल टिक मार्क

Twitter Blue: ट्विटर ब्लू टिकसाठी आता जगभरात पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटर ब्लू ची नवीन सर्विस २ डिसेंंबर रोजी री-लाँच केली जाणार आहे. तसेच ही सर्विस तीन वेगवेगळ्या रंगात उपलब्ध होणार आहे, जाणून घ्या डिटेल्स.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1a3V4bY

Comments

clue frame