Twitter ला टक्कर देत आहेत हे ५ Apps, पैसे मोजण्याची गरज नाही, फ्रीमध्ये करा वापर

Twitter : Twitter कंपनीवर मालकी हक्क मिळवल्यापासून कंपनीचे मालक एलन मस्क यांनी धडाधड निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता दर महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. जाणून घ्या डिटेल्स.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/cTzLhly

Comments

clue frame