आजपासून TV Days sale सुरू, टीव्हीला २१ तारखेपर्यंत स्वस्तात खरेदीची संधी

फ्लिपकार्टवर आजपासून TV Days Sale सुरू झाला आहे. हा सेल २१ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या सेल दरम्यान ३२ इंचाच्या टीव्हीला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तसेच टीव्ही खरेदी वर काही बँक ऑफर्स सुद्धा दिली जात आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wubMn8e

Comments

clue frame