Smartphone Offer: सर्वात स्लिम आणि स्टायलिश 5G फोनवर मिळतोय ६ हजारांचा डिस्काउंट, पाहा डील

Motorola Offers: शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर अतिशय कमी किमतीत सर्वात स्लिम 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही मोटोरोला एज 30 फ्लॅट डिस्काउंट आणि ६००० रुपयांच्या ऑफरसह खरेदी करू शकता.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/JXpS9Df

Comments

clue frame