Smartphone Deals: १५ हजारात घरी आणा 'हे' स्मार्टफोन्स फीचर्स जोरदार, मोठी बचत, ऑफर ३० नोव्हेंबर पर्यंत
Budget Phone : आजकाल अनेक जण स्मार्टफोनवर खुप खर्च करण्यापेक्षा बजेट फोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मुख्य म्हणजे या फोनचे फीचर्सही जबरदस्त असतात . तुम्ही सुद्धा १० हजार ते १५ हजार रुपयांचा ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. फ्लिपकार्टवर 'Black Friday सेल' सुरू आहे, ज्यामध्ये स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही OPPO F19, REDMI 10 Prime, MOTOROLA G52 आणि Micromax IN Note 2 सारखे जबरदस्त फोन कमी किमतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये, स्टँडर्ड डिस्काउंट व्यतिरिक्त, तुम्हाला फोन खरेदीवर बँक ऑफरचा लाभ देखील मिळेल. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे फ्लिपकार्टचा हा सेल ३० नोव्हेंबरला संपणार आहे. चला जाणून घेऊया अशाच काही निवडक स्मार्टफोन्सबद्दल ज्यामध्ये प्रचंड सूट मिळत आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gSesW4h
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gSesW4h
Comments
Post a Comment