या ऑफरचा धुमाकूळ ! लाख रुपये किंमत असलेला Samsung Galaxy S22 Ultra ११ रुपयांत खरेदी करण्याची संधी

Samsung Phone: क्रेडचे 11:11 ड्रॉप कॅम्पेन सुरू आहे, ज्या अंतर्गत Samsung Galaxy S22 Ultra ११ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. तुम्ही केवळ हा फोनच नाही तर इतर फोन आणि अॅक्सेसरीज ११ रुपयांना खरेदी करू शकता.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YqhApyE

Comments

clue frame